Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बंदीपायी जीवा लागलीसे वाट)

स — स्वामी संकेतानंद, Mon, 12/12/2016 - 12:07
बंदीपायी जीवा लागलीसे वाट। उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।। गणिताचा तास विना झंडू बाम। तैसे एटीएम डोकेदुखी।। खिसा खुळखुळा जीव कासावीस। झालो कॅशलेस आपोआप।। भोगतोय भक्त परी हर्ष करी। नोट आहे भारी गुलाबी जी।। स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट। भाजपाला वोट देत नाही।। - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
3494 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पैसा Mon, 12/12/2016 - 12:14 नवीन
झालो कॅशलेस आपोआप।।
=)) सगळे एका झटक्यात एकसारखे झाले का नाय! =)) महिना झाला, अजून तेच सुरू आहे का? कुठे आहेस तू स्वाम्या? दिल्लीत का दगडांच्या देशात? मला इकडे गोव्यात काय प्रॉब्लेम नाही बघ! ते गुलाबी गांधीजी मासेवाले पण आरामात घेतात. =))
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 12/12/2016 - 12:27 नवीन
आतापर्यंत झाडुवाल्याच्या देशात होतो, उद्या दगडांच्या देशात असणार. इकडे गुलाबी नोट कोणी घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Mon, 12/12/2016 - 13:19 नवीन
देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!! ;)
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 12/12/2016 - 14:18 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्वामी संकेतानंद Mon, 12/12/2016 - 14:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
S
sagarpdy Tue, 12/13/2016 - 05:39 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिलीयन रायडर Tue, 12/13/2016 - 05:46 नवीन
मला पण घ्या तुमच्या क्लबात! माझा विश्वास डळमळाय लागलाय. अर्थात मी नुसत्या चर्चा वाचुन मत बनवतेय, प्रत्यक्ष काय चाललंय हे बघु तर शकत नाही. पण आता मलाही तुम्हा लोकांचे काही काही मुद्दे पटायला लागलेत. -(कुंपणावरची) पिरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रीत-मोहर Tue, 12/13/2016 - 06:31 नवीन
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला नसला तरीही माझा विश्वास थोडाफार डळमळीत झालाय. मलापण घ्या तुमच्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/14/2016 - 01:48 नवीन
@देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!!››› =)) आता नमोरुग्ण तुम्हाला खवळून मारायला येणार! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Mon, 12/12/2016 - 13:38 नवीन
अप्रतिम विडंबन स्वामीजी !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/12/2016 - 13:40 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 12/13/2016 - 05:37 नवीन
:=))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/14/2016 - 01:36 नवीन
स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा