Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(आम्हां न कळे नज़्म)

स — स्वामी संकेतानंद, Tue, 12/13/2016 - 05:45
आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर। गझली बहर, नकळे आम्हां।। काफिया की आधी, रदिफ म्हणावा। मतला जुळावा नकळे आम्हां।। कधी म्हणे सूट, कधी अपवाद। शायरांचे वाद नकळे आम्हां।। वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि। नकळेची वाणी गझलेची।। स्वाम्या म्हणे माज मोकार करावा। रतीब घालावा गझलांचा।। - स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
2652 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ख
खेडूत Tue, 12/13/2016 - 06:27 नवीन
वा! मोक्कार आवडले काव्य. रतीबाच्या प्रतिक्षेत..!
  • Log in or register to post comments
स
सानझरी Tue, 12/13/2016 - 06:58 नवीन
हाय कंबख़्त, तूने पी हि नहीं!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/13/2016 - 07:57 नवीन
कस्ला आहेस रे तू! बर्‍याच जणांची दुकाने बंद करशील अशाने!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/14/2016 - 01:37 नवीन
+१ स्वामिज्जी दुत्त दुत्त आहेत! स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पदकि Wed, 12/14/2016 - 03:02 नवीन
आवड्ली!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/14/2016 - 19:09 नवीन
लाजवाब हो.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा