अमिट लक्ष्मणरेखा व — विवेकपटाईत, Wed, 12/14/2016 - 14:54 वासनामयी डोळ्यांनी पाहिले तिच्याकडे मी. नवयौवना कोमलांगी नोट नवी कोरी दोन हजाराची. विरहाच्या अग्नीत तडफडू लागलो तरीही विवश होतो मी अलंघनीय होती सुट्ट्या पैश्यांची ती अमिट लक्ष्मणरेखा. प्रतिक्रिया द्या 826 वाचन 💬 प्रतिसाद