Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था

P
Parag Purandare
Sat, 12/24/2016 - 10:31
अपरांत सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था व बारव (पुष्करणी) स्थापत्यावरील डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य, दार्शनिका विभाग) लिखित एक सर्वोत्क्रुष्ठ पुस्तक. या पुस्तकात महाराष्ट्रातील यादव काळापर्यंतच्या (१३वे शतक) अनेक बारवांची माहिती, आराखडे व फोटो असणार आहेत. तसेच बारवस्थापत्याचे विविध प्रकार आणि त्यांचे तत्कालिन उपयोग यासंबंधीची माहितीही विस्ताराने येणार आहे. पुस्तक लवकरच उपलब्ध होईल. काम जोरात सुरु आहे. अधिक माहितीसाठी ९४०३६०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा. चारठाणा बारव, परभणी जिल्हा.

प्रतिक्रिया द्या
2300 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा