Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

युरोप रेफ्युजी क्रायसिसची सद्यावस्था

व
वडापाव
Mon, 12/26/2016 - 07:40
🗣 10 प्रतिसाद
गेल्या काही दिवसांत युरोपात आश्रय घेण्यासाठी म्हणून आलेल्या निर्वासितांसंबंधीचे काही व्हिडीओ पाहिले. ते पाहता युरोपची वाट लागतेय/लागलीये असंच वाटायला लागलंय. युरोपस्थित किंवा नुकतंच युरोपात जाऊन आलेली मंडळी यावर प्रकाश टाकू शकतील का? धन्यवाद. यावर आधी चर्चा झाली असल्यास व ती आजच्या स्थितीतही वैध असल्यास तिचा धागा मिळाला तरी आवडेल.

प्रतिक्रिया द्या
3738 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ख
खटपट्या गुरुवार, 12/29/2016 - 00:42 नवीन
ज्या युरोपीय देशांनी सीरीयन निर्वासीतांना आश्रय दीलाय त्यांची पंचाइत झालीय खरी. नुकतेच जर्मनी आणि फ्रान्स मधे हे परीणाम दीसू लागले आहेत. या निर्वासीतांबरोबर पुर्वी कोणत्या न कोणत्या दहशदवादी गटाबरोबर काम केलेले लोक युरोपात दाखल झालेत. हे निर्वासीत निर्वासीतांसारखे रहात नाहीत. आपण पाहूणे आहोत, आपल्याला आश्रय देउन या देशाने आपल्यावर उपकार केलेत ही भावना या निर्वासीतांमधे नाही. सर्व काही ओरबाडून घेण्याची व्रुत्ती गेली नाही. संस्कारांचा भाग आहे...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/29/2016 - 06:40 नवीन
जागतिकीकरण का हे! उंट आणी अरब आठवले.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 12/29/2016 - 07:48 नवीन
जर्मनीतील निर्वासितांचे प्रश्न हे वर्षभरा पूर्वीचे काही अनुभव. त्यानंतर सुद्धा परिस्थिती फार बदललेली नाही. उलट दुर्दैवाने निर्वासितांच्या नावाने अनेक पाकिस्तानी, अफगाण आणि इतर लोक आले आहेत हे मात्र ठळकपणे दिसले. :(
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/29/2016 - 12:35 नवीन
ही बातमी कितपत खरी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
म
मधुरा देशपांडे Fri, 12/30/2016 - 05:07 नवीन
नक्की सांगता येणार नाही, पण निदान लोकल न्यूज चॅनल वर जे काही थोडंफार ऐकण्यात येतं, त्यावरून काही लोक परत गेल्याबद्दल आणि बॉर्डर कंट्रोल बद्दल ऐकलं आहे, पण इथे या बातमीत दिलेल्या प्रचंड संख्येनी लोक परत गेले असतील असं वाटत नाही, शिवाय परत जाताना भरपूर पैसे दिले, म्हणजे आर्थिक भार आहेच सरकारवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 07:58 नवीन
निर्वासितांच्या स्वरूपात पाश्चिमात्य देशांत स्लिपर सेल पसरविणे हे आपले ध्येय आयसिसने अनेकदा उघडपणे जाहीर केलेले आहे. तेव्हा हे अपेक्षितच होते. पाश्चिमात्य देशांतील उदारमतवादींची मते मध्यपूर्वेसंबंधात अतिउदारमतवादी (अल्ट्रा-लिबरल) होतात, याचा पुरेपूर फायदा अतिरेक्यांनी घेतला तर आश्चर्य काय ?!
  • Log in or register to post comments
M
mandarbsnl गुरुवार, 12/29/2016 - 11:54 नवीन
तुष्टीकारणाची लाचारी जोवर संपत नाही तोपर्यंत हे असंच... एका भाविष्यवाणीप्रमाणे फ्रान्स ची आता पूर्णतः वाताहत होणार आहे... संस्कार तसे असल्याने ती लोकं जिहादी होणारच...
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 12/30/2016 - 03:11 नवीन
संस्कार तसे असल्याने ती लोकं जिहादी होणारच... ठाम स्वराज्य हा ...मिळवणार च
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 12/30/2016 - 12:44 नवीन
हे वाचा. एका धर्मवेड्या माथेफिरुने ख्रिसमस बाजाराची धुळधाण उडवली आहे. १२ लोक मेलेत. अतिरेक्यांना धर्म नसतो हे लाख वेळा मान्य केलं तरी प्रत्येक अतिरेकी विशिष्ट धर्माचाच का असतो हा प्रश्न उरतोच. Dschihad= जिहाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ग
गुरूप्रसाद बाचल Sat, 12/31/2016 - 07:40 नवीन
मी रविवारी दो महिने युरोप मध्ये राहून परत आलो,या दोन महिन्यात रेफ्यूजी समजून मला कमी अधिक त्रास झाला.जसे moll मध्ये गेल्यावर लगेच पोलिस येवून passport चेक करणे,खरेदी करायला पैसे आहे का? कचरा कागद पडलेला असेल तर तो आम्ही टाकला या भावनेने लोकांचे पाहणे, जेव्हा आम्ही आमच्या युरोपियन मित्रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले लोक तूम्हाला रेफ्यूजी समजून असे वागतात कारण त्यांना खूप त्रास झालेला आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा