Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंतरंग

अ — अमिता राउत, Mon, 12/26/2016 - 18:34
मी न माझे राहिले शब्द कंठी दाटले, सुक्या पापण्यांचे पाते ओले भासले. काय सांगु मनाला या बुद्धीची अगतिकता. स्वच्छंदी अंतरंग रंगले नकळत हसु उमटले , जुन्या आठवणींचे मनी गीत गुंजले . अंतरंगाची वेडी माया स्वप्नांची पाठ सोडेना, बिलगुनी तू मज येता अंगी रोमांच उठले. बेधुंद मुक्त मनाने वेध घेत करी आसमंती विहार. आसवांना चुकवत करी धाव जीवलागाचा. ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा, गोडासाठी साथ खार्याची …

प्रतिक्रिया द्या
868 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पैसा Tue, 12/27/2016 - 14:27 नवीन
कविता चांगली आहे. फक्त जरा यमक-वृत्त याकडे लक्ष दिले तर अधिक चांगली झाली असती. किंवा मग सरळ मुक्त छंदातच लिहावे. (वैधानिक इशारा: विडंबन झाल्यास चिडू नका! )
  • Log in or register to post comments
अ
अमिता राउत Tue, 12/27/2016 - 21:54 नवीन
तुमच्या सल्ल्याचा मी लिहितांना नक्की विचार करेन,धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा