Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नाक गळतंय माझं..)

ख — खेडूत, Wed, 12/28/2016 - 07:47
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ... आपोआप नाक गळतंय माझं दोन्ही हातांनी शिंका थांबवतेय पण त्याचाही कंटाळा आलाय छताकडे बघून थोपवायचा प्रयत्न चाललाय नाक गळतंचै माझं आज सकाळी काल दुपारी परवाच्या रात्रीही डॉक्टरकडे जाऊनही औषधे घेऊनही .. तसंही नाक गळतंच माझं थोड्या वाऱ्याने थोडया पावसाने जराश्या धुळीने कधी जाग्रणाने वा कुणाच्या शिंकण्याने नाक गळतंय माझं नाक गळतंय माझं अन तो म्हणतोय 'कुछ लेती क्यूँ नाही?' - खेडूत २७/१२/२०१६

प्रतिक्रिया द्या
4104 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
रुपी Wed, 12/28/2016 - 08:16 नवीन
हा हा.. भारीच!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/28/2016 - 08:26 नवीन
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 12/28/2016 - 08:33 नवीन
मस्तच हो! :)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 12/28/2016 - 16:08 नवीन
लै भारी.....गच्च झाल्यासारखं वाटलं....ख्या ख्या ख्या....!
  • Log in or register to post comments
व
वन्दना सपकाल Wed, 12/28/2016 - 17:46 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/01/2017 - 06:33 नवीन
ह्या ह्या हुक्क!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा