Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक विनंती

अ
अनंत छंदी
Wed, 12/28/2016 - 11:35
🗣 6 प्रतिसाद
नमस्कार, मिसळपाव.कॉम च्या रचनेत येत्या काही दिवसांत बदल होत आहे. त्यामुळे काही सुविधा काही काळासाठी उपलब्ध नसतील. सदस्य आणि वाचकांस अडचण येऊ नये याची काळजी घेत आहोत. मिपा लवकरच आपल्या समोर अधिकाधिक सोईस्कर आणि नवीन ठेवणीत यावं असा प्रयत्न आहे.
छान! फक्त एक विनंती आहे, जरा असलेल्या मजकुरातून हवा असलेला मजकूर शोधण्याची सुविधा देता आली तर पहा. असल्यास मला शोधूनही सापडलेली नाही.

प्रतिक्रिया द्या
1523 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रकाश घाटपांडे Wed, 12/28/2016 - 11:55 नवीन
मायबोली सारखी ही सुविधा हवी. सदस्य व मजकूर दोन्ही सर्च करता आले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Wed, 12/28/2016 - 12:06 नवीन
हो आणि सर्व मजकुरासोबत सर्व लेख पन शोधता यायला पाहिजे... शोध हा पर्याय मिपा वर असायला पाहीजे. म्हणजे शोधायचे काम एकदम सोप्पे होईल व वेळही भरपुर वाचेल..
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Wed, 12/28/2016 - 12:18 नवीन
मिपा च्या अँप वर "शोध" नावाची लिंक आहे ज्यात गुगल सर्च प्रमाणे सर्च करता येते आणि लेख आणि लेखक, तसेच लेखातील मजकूरही शोधता येतो, हीच सुविधा website वर मिळाली तर चांगले होईल.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Wed, 12/28/2016 - 13:27 नवीन
मला मिपा एंड्राॉ़यड अॅपची लिंक देता का.... किंवा कसे डाऊनलोड करायचे ते सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/28/2016 - 13:30 नवीन
Play store मध्ये MisalPav अशी विचारणा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैवल्यसिंह
स
साधा मुलगा Wed, 12/28/2016 - 13:44 नवीन
आणि आपल्या मिपाचे लोगो असलेले अँप बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा