Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'बघणं' राहूनच गेलं

च — चित्रगुप्त, गुरुवार, 12/29/2016 - 11:07
... शब्दांमागे धावण्यात 'बघणं' राहूनच गेलं रस्त्याकडेचं इवलं रोपटं कुणी न बघताच मेलं शब्दांचा पसारा हवा मोर-पिसारा नको शब्दात उलगडून सांगा 'नुस्तं बघणं' नको 'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात सौंदर्यगंध दरवळतो समजून घेण्याच्या नादात तोच नेमका हरपतो समोर अप्सरा उभी तिचं आधी नाव सांगा वय-जात-उंची-शिक्षण सगळं तपशील्वार सांगा सांदि-कोपर्‍यात डुलणारं फूल- त्यात विशेष काय आहे नवी ब्रेकिंग न्यूज काय- ते महत्वाचं आहे... . . .

प्रतिक्रिया द्या
11535 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 14:30 नवीन
सुंदर कविता... चित्रेही छान!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 12/29/2016 - 16:35 नवीन
विचार आवड्ला. कविता अजून चांगली करता आली असती. पहिल्या चित्राकडे बघतच राहिलो.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 12/30/2016 - 03:16 नवीन
निव्वळ अप्रतिम !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/30/2016 - 05:16 नवीन
बघण्याजोगी झालीये पोस्ट !
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Fri, 12/30/2016 - 17:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
भ
भारी समर्थ Fri, 12/30/2016 - 17:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
भ
भारी समर्थ Fri, 12/30/2016 - 17:07 नवीन
संजया, नेमके कोणते चित्र 'बघण्याजोगे' वाटले हो तुजला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 12/30/2016 - 17:13 नवीन
अरे ज्यावर तुझी नज़र खिळली तेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ
भ
भारी समर्थ Fri, 12/30/2016 - 17:47 नवीन
भले शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
त
तुषार काळभोर Fri, 12/30/2016 - 07:40 नवीन
डोळे/नजर "कातिल" असणं म्हणजे काय, ते पहिया फोटोत कळतं!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/30/2016 - 08:28 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/30/2016 - 16:17 नवीन
शब्दांचा पसारा हवा मोर-पिसारा नको शब्दात उलगडून सांगा 'नुस्तं बघणं' नको मस्त...

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Fri, 12/30/2016 - 17:04 नवीन
शब्दांच्या पलिकडे अनुभूती असते असं म्हणतात... पण, अलिकडे असायलाही काही बंदी नसावी. बाकी, त्या निर्वस्त्र चित्राचे प्रयोजन समजलं नाही. कारण, सुंदर स्त्रीकडे विनाकारण पहाणारे 'चंट' म्हणून ओळखले जातात.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 05/07/2018 - 10:24 नवीन
फारच सुंदर लिहिलीय कविता आणि सोबत उत्तम कलाकृतींची जोड त्याला . सजलीय अक्षरशः कविता तुमची .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 05/07/2018 - 12:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा