वडील व — वृंदा१, Sun, 01/01/2017 - 16:58 मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार घडवणारा कधीच दिसत नाही पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची काळसुद्धा कधी पुसत नाही प्रतिक्रिया द्या 776 वाचन 💬 प्रतिसाद