Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोपे कोडे

स
साहना
Tue, 01/03/2017 - 20:14
🗣 19 प्रतिसाद
कृपया कॉमेंट्स ना वाचता उत्तर द्यावे. आपल्या कडे चार कार्ड्स आहेत. कार्ड्स अश्या प्रकारे ठेवली आहेत कि त्याची एक बाजू आम्हाला दिसतेय तर दुसरी बाजू दिसत नाहीये. तर कार्ड्स वर दिसणाऱ्या बाजू आहेत [D] [F] [३] [७] आपण प्रत्येक कार्ड उलटून मागील बाजूवर काय आहे हे पाहू शकता. मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो. हि सर्व माहित दिल्यानंतर मी असे क्लेम करते कि : ** एखाद्या कार्ड वर एका बाजूला D असेल तर दुसऱ्या बाजूला नेहमी ३ हा अंक असेल. ** हे क्लेम व्हेरिफाय करण्यासाठी कमीत कमी किती कार्ड्स तुम्हाला उलटून पाहावी लागतील आणि कोणती कार्ड्स ? उत्तर कमेंट मध्ये लिहा. स्पश्टीकरण नाही दिले तर इतरांना सुद्धा मजा घेता येईल. खऱ्या उत्तरासाठी खालील व्हिडीओ पहा. आपले उत्तर चुकीचे असेल तर ते का चुकीचे आहे ह्याची अतिशय मनोरंजक माहिती येईल. https://www.youtube.com/watch?v=1PXy3vWZiJo
वर्गीकरण
कोडे

प्रतिक्रिया द्या
4273 वाचन

💬 प्रतिसाद (19)
अ
अनन्त्_यात्री Wed, 01/04/2017 - 05:26 नवीन
मला उत्तर येतय, पण कोडे सोप्पे असल्यामुळे उत्तर फोडण्याचे पाप मी करणार नाही
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 01/04/2017 - 06:30 नवीन
४
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 08:36 नवीन
१
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 08:37 नवीन
२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे Wed, 01/04/2017 - 08:49 नवीन
४
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 01/04/2017 - 09:03 नवीन
४
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Wed, 01/04/2017 - 09:37 नवीन
१
  • Log in or register to post comments
र
रिम झिम Wed, 01/04/2017 - 11:55 नवीन
१ च
  • Log in or register to post comments
क
कपिलबारी Wed, 01/04/2017 - 13:49 नवीन
३
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/04/2017 - 13:56 नवीन
साहना, दावा खोडण्यासाठी १ कार्ड पुरेसं आहे. उदा. : D च्या मागे ३ न सापडणे किंवा F च्या मागे ३ वा D सापडणे. दावा पुरेपूर सिद्ध करण्यासाठी चारही पत्ते उलगडून बघावे लागतील. आणि D च्या मागे फक्त ३ च आहेत हे चक्ष्वैसत्यं बघावे लागेल. आता चलचित्र पाहून माझी काय स्थिती आहे ते बघतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/06/2017 - 10:15 नवीन
D ==> ३ हे दिलंय मात्र ३ =≠> D हे गृहीत धरल्याने माझ्याकडून घोटाळा झाला. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संदीप डांगे Wed, 01/04/2017 - 14:04 नवीन
विडियो बघून चूक कळली. सगळी गोम क्लेममधली कंडीशन सांगितली आहे त्यात आहे. २ कार्ड्स बघावे लागतील - हेच उत्तर बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 14:29 नवीन
मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो.
पण तुमच्या कोड्यातील हे वाक्य जरा गंडलेलं आहे अक्षराच्या पाठीमागे अकडाच आणि आकड्याच्या पाठीमागे अक्षरच असं असायला हवं. म्हणजे तसं असेल तरच २ हे उत्तर बरोबर आहे. नाहीतर F च्या पाठीमागे D नाही ना हे पहावेच लागेल आणि उत्तर ३ होईल. असो.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 01/04/2017 - 14:57 नवीन
+१. हेच गृहीतक धरल्याने माझेही उत्तर ३ आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
साहना Wed, 01/04/2017 - 20:20 नवीन
हो. चुकीबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
र
राजेश घासकडवी गुरुवार, 01/05/2017 - 05:44 नवीन
३
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 01/05/2017 - 15:04 नवीन
२
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/11/2017 - 08:05 नवीन
१ D च्या मागे फक्त ३ असला पाहिजे पण ३ फक्त D च्याच मागे असावा असे म्हटलेले नाहीये
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/11/2017 - 08:10 नवीन
सॉरी ३ हे बरोबर उत्तर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा