जनातलं, मनातलं

अल्फाराटा

Primary tabs

मी कांही दिवसासाठी अमेरिकेत अल्फाराटा इथे आलो आहे. कोणी मिसळपावप्रेमी इथे जवळपास अहेत काय ?

अनामिक

किती दिवसासाठी आहात? माझे कॉरपोरेट ऑफिस अटलांटा डाउनटाउन मधे आहे.. बरेच वेळा येणे होते तिथे... पुढच्यावेळी आलो कि नक्की भेटूया...

अनामिक

अनामिक

मिसळीचं माहित नाही पण अटलांटामधे भरपूर देशी खानावळी आहेत. जरूर भेटूया... तिकडे येणार असलो कि कळवतोच.

कोणत्या स्टेट मध्ये?
जॉर्जिया काय?
आनंदराव, इथे गावाच्या नावाबरोबर स्टेटही सांगणं महत्वाचं!!! एकच नांव असलेली गावं अनेक राज्यांत असतात!!!
देल्ही नावांच गांव लुईझियाना स्टेटमध्ये आहे, आता बोला....:)

एकलव्य

या नावाचा "गैर्"वापर करून कोणत्यातरी भारतीय वृत्तपत्रात आलेल्या सनसनाटी बातमीची लिन्क एका मित्राने पाठविली होती. सापडली तर देतो. :)

लिन्क वाचायला आवडेल....
बाय द वे, मी या लुईझियानातल्या देल्हीला जाउन आलेलो आहे, आपल्या दिल्लीलाही गेलो आहे...
जर आपली दिल्ली त्यांच्या देल्हिइतकी स्वच्छ असती तरी मला खूप समाधान वाटलं असतं....
पण आपली एक फोल आशा.....
:)

योगी९००

ऑस्लो नॉर्वेत कोणी मि. पा. कर आहेत काय ?

खादाडमाऊ