Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक दिवस............

अ — अनन्त्_यात्री, Fri, 01/06/2017 - 10:57
एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ?

प्रतिक्रिया द्या
2275 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पैसा Tue, 01/10/2017 - 08:04 नवीन
खूप आवडली कविता!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 08/04/2017 - 07:41 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 08/04/2017 - 08:19 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 08/04/2017 - 10:12 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
च
चांदणे संदीप Tue, 08/08/2017 - 08:20 नवीन
सुंदर! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 08/08/2017 - 16:35 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 18:02 नवीन
आठ ओळींची ही कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/04/2025 - 18:04 नवीन
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 09/05/2025 - 08:58 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा