Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकिस्तानचे खोटारडेपण पुन्हा एकदा... जागतीक मंचावर

व
विजुभाऊ
Tue, 01/10/2017 - 14:59
🗣 13 प्रतिसाद
पाकिस्तान ने सबमरीन मधून बाबर ३ हे क्रूझ मिसाईल डागल्याचे व्रुत्त व्हिडिओ पोस्ट करत दिले गेले. टाईम्स समुदायाने हे वृत्त आणि ती व्हिडीओ फेक असल्याची बातमी दिली आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistans-nuclear-missile-babur-3-launch-video-computer-generated/articleshow/56442864.cms पाकिस्तानच्या क्षमते बद्दल शंका नाही. पण तसा खोटा व्हिडीओ प्रसारीत करण्याची त्याना काय गरज होती? भारताने त्यांचे मिसाईल डागले / सॅटेलाईट लाँचर डागले या बातमी नंतर पाकिस्तान सरकारला न्यून गंड आला असेल आणि त्यासाठी त्याने असे खोटे व्रुत्त दिले असेल? की यामागे आणखी काही राजकारण असावे? सर्वात महत्वाचे म्हणजे ही बातमी पकिस्तान लश्कराने दिली होती.

प्रतिक्रिया द्या
6486 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/10/2017 - 17:32 नवीन
"मेकिंग युवर प्रेसेन्चे फेल्ट बाय न्युइसन्स" हा वाक्प्रचार पाकिस्तानच्या आस्तिवाचे मुख्य तत्व आहे. त्यामूळे जमले तर खरे डावपेच आणि नाही जमले तर खोटे आभास निर्माण करून आपली "न्युइसन्स व्हॅल्यु" जगावर सतत बिंबवत ठेवणे हे पाकिस्तानची अपरिहार्यता आहे. त्यात कमीपणा असणे/येणे पाकिस्तानी लष्कराला परवडणार नाही. सर्जिकल स्ट्राईक नाकारण्यामागेही (पक्षी : आम्ही कमकुवत आहोत हे मान्य करायला नकार देणे) हेच कारण होते.
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Tue, 01/10/2017 - 18:16 नवीन
जरा थांबा,थोड्या वेळानंतर आत्ताचे मोदी सरकार सुद्धा पाकड्यांप्रमाणेच कसे वागत आहे हि थियरी मांडणारे मेगाबायटी प्रतिसाद येतील बघा.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 10:19 नवीन
प्लिज बी सिटेड मिस्टर रिसबुड =)) लोकानला काय पोस्ट करायचा हाय ते लोकानला दिसाईड करू दे नी, तू कश्याला जंपिंग जॅक वानी बसल्या जागी कुदी मारते सन? तुला काय फील होते ते पोस्ट कर नी तू .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
स
संदीप डांगे गुरुवार, 01/12/2017 - 14:22 नवीन
फेदरवेट सायेब! ते एक श्टाइल हय ते म्हायत का तुमाला, प्रतिवादी काय बोलला नसते तरी 'हा असाच बोलेल' असं म्हणायचं आनी "तो तसं बोलला" हे ' खरोखर वाटून घेऊन' टिका सुरु करायची... आणखी एक ष्टाइल है बगा... त्याचा मीनिंग हिथं हाय हां लागट एखाद्याच्या मनाला लागेल असे ; बोंचक ( बोलणे , लिहिणे ). लागट लिहिणाराने लिहिले तरी अब्रूनुकसानीचे बाबतीत इंग्रजी हद्दींतील वारंटाची बजावणी आपणांवर होऊं शकत नाही . - विक्षिप्त ३ . १२० .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 14:45 नवीन
ए दिकरा संदीप, वाज ही टॉकिंग अबाउट यु डिअर बॉय? १. इफ नो, व्हाय केयर अबाऊट इट , इग्नोर हिम २. इफ येस, सन तू कश्याला तेच्या ऑन फायर हेड वरती पेट्रोल ओतते, व्हाय फ्युल इडिओक्रसी आय से, तवा वापस इग्नोर तुमी समदे पोरे लोक बद्धे हॉट हेडेड हाय नी. चिलपील का काय म्हणते ते जेननेक्स्ट तुमची ते घे नी सन तू, आम्ही बुढा लोग बघते काय करायचा त्ये, तसंबी आपुनला इज्जत नाय इथं .. तू ते ब्रिदिंग योगा कर नी रामदेव बाबाचा, गॉड ब्लेस यु हा सन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/12/2017 - 14:53 नवीन
ओल्ड मॅन... डिड माय कमेन्ट बॉदर यु? इफ नो -व्हाय केअर, इफ येस - देन व्हाय! शांतीवटी इसरलासा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 15:09 नवीन
नाय नाय नॉट बोदरिंग ऐट ऑल सन, कवा तुझ्या पर्सनल मॅटर मंदी पडायचा म्हणून बी बोलला नाही आपुन, तू थोडा मॅच्युअर वाटला, तुला समजेल असा फील झाला म्हणून बोलला, येट तुला अँग्री वाटत असला तर आपुन अपोलोजी टेन्ड करते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सूड गुरुवार, 01/12/2017 - 15:12 नवीन
ए तुमि फेदरवेट असून्बी बावावानी का बोल्ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 15:25 नवीन
हे वाचून घे नी दिकरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 01/12/2017 - 15:33 नवीन
वशाडी येवो!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
संदीप डांगे गुरुवार, 01/12/2017 - 15:14 नवीन
णो नीड ऑफ अपॉलॉजी स्सार... आय वाज नॉट अ‍ॅन्ग्री फॉर यू...! आप्ल्याला तुमचा वावर आवडते... तू बोलते र्‍हायच.. आमी आइकनार. प्रॉमिस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
L
lakhu risbud Tue, 01/10/2017 - 18:23 नवीन
पाकिस्तानी सैन्याची ती गरज आहे. स्वतःची ताकद कशी भारताच्या तोडीस तोड आहे हे दाखवण्याची. सामान्य जनतेला जर हे समजले कि आपले लष्कर भारताच्या तुलनेत दुबळे आहे त्या दिवसापासून लष्कराचा दबदबा कमी व्हायला सुरवात होणार आणि याचे अजून इतर landslide effects सुद्धा असणार. त्यामुळेच हि धडपड. .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/05/2019 - 11:10 नवीन
एका वर्षा नंतर प्रत्यय येतोय याचा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा