Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वडील

व — वृंदा१, Sat, 01/14/2017 - 10:08
प्रत्येक सणावाराला तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे मी केवळ एक क्षुल्लक खडा पण मला तुमचं सोन्याचं कोंदण आहे ....

प्रतिक्रिया द्या
2082 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
वृंदा१ Sat, 01/14/2017 - 10:11 नवीन
थंडी आहे खूप ढगांत घ्या गुरफटून आम्हां सगळ्यांची माया ऊब देईल आतून .....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/15/2017 - 12:35 नवीन
गरम आहे सूप यमकात प्या फुंकून अर्थ-यमक-व्हाया आशय येइल कंथून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृंदा१
व
वृंदा१ Wed, 01/18/2017 - 08:46 नवीन
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/15/2017 - 12:32 नवीन
प्रत्येक नवंकवीला मिपा आंदण आहे टाकावी जिल्बी किंवा पेढा शेवटी आपलच स्वात्म कुंथन आहे
  • Log in or register to post comments
व
वृंदा१ Wed, 01/18/2017 - 08:46 नवीन
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/18/2017 - 09:28 नवीन
हि विडंबने आहेत. यात घाण काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृंदा१
स
संजय क्षीरसागर Sun, 01/15/2017 - 12:44 नवीन
....असं चुकून वाचलं गेलं. पण सदस्यनाम बघून मग पुन्हा वाचलं. बाय द वे, हा उखाणाये का ?
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 01/15/2017 - 14:44 नवीन
भारत आणि इंग्लंडच तसं बरंच जुनं भांडण आहे, भारताची राजधानी दिल्ली, तर इंग्लंडची लंडण आहे! :P
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/18/2017 - 09:24 नवीन
फक्त अशा छोट्या छोट्या कविता वेगळाल्या टाकण्यापेक्षा एकाच विषयावर लिहिलेले एकत्र टाका. जास्त परिणामकारक वाटेल.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/18/2017 - 09:52 नवीन
कृपया विडंबन करताना मूळ कवितेत असलेल्या हळव्या भावनेची खिल्ली उडवू नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 01/18/2017 - 09:59 नवीन
चारोळी असं लिहीत जा, म्हणजे उघडून वाचणार्‍याचा हिरमोड होणार नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा