Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारताच्या सद्यस्थितीवरील ही मतचाचणी तुम्हाला कितपत पटते?

ब
बहुगुणी
गुरुवार, 10/02/2008 - 18:18
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2409 वाचन

💬 प्रतिसाद (2)
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 18:26 नवीन
सदर मत चाचणी, ही भारतातील समाज जीवनाबाबत आहे असे वाटते, 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' या विषयाशी लोकांचा जास्त संबध येत नाही, जितका मतचाचणी तील बाकी विषयाशी येतो. 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' विषयावर सामान्य माणसांना मत देणे तितके सोपे नसते. बाकी चित्र निराशाजनक आहे, यांचा यानी भारतातील बॉम्ब्स्फोटांचा जवळचा संबध आहे. माहीतीबद्दल आभार. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/02/2008 - 19:33 नवीन
किती प्रातिनिधिक आहे हा एक मुद्दा आहे; शिवाय या लोकांचं त्या-त्या विषयातलं ज्ञान किती हा दुसरा मुद्दा, तिसरं म्हणजे बहुतांश लोकं म्हणजे ५०%च्या वर का त्याहीपेक्षा जास्त? इंटरनेटवर घेतली असेल तर मग ती चाचणी प्रातिनिधिक समजावी का? मला स्वतःला या प्रश्नांत 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' यांचाही समावेश आवश्यक वाटला असता, आणि त्या क्षेत्रातील प्रगतीविषयी सामान्यांची मतं जाणून घ्यायला आवडलं असतं, इथल्या तज्ञांचीही मतं जाणून घ्यायला आवडेल. मागे नानांनी दुसर्‍या एका धाग्यात एक मुद्दा उपस्थित केला होता की किती भारतीय संशोधक सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. सामान्यतः आपल्याकडे लोकांना इस्त्रो, बीएआरसी (तिथे पण फक्त अणूशक्तीच!) सोडून बाकी ठिकाणी, अनेक विषयांमधे संशोधन होतं हे माहित असतं का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा