Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटामाफिया का व कसे?

ण
णरुअ
Wed, 01/18/2017 - 14:05
🗣 7 प्रतिसाद
आता नोटबंदी होऊन एक महिना उलटलाय उपयोग जास्त झाला नाही हे पण कळून चुकलंय मुख्य कारण कोण ? तर नोटामाफिया पण हे एकदम कसे सुरु झाले ? मी स्वतः बघतलंय कि नोटबंदी ची घोषणा झाली तेव्हाच हा प्रकार सुरु झाला तसेच जुन्या नोटांना बदलून द्याचे ते पण कायदेशीर रित्या ,हे ह्यांना कसे जमले ? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया द्या
2211 वाचन

💬 प्रतिसाद (7)
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 01/19/2017 - 04:49 नवीन
मध्यंतरी एक लेख वाचनात आला. नोटबंदी ही "ऑर्डिनन्स" काढून लागू केली. तसेच, जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा, असाही ऑर्डिनन्स काढला आहे. आता जुन्या नोटा बाळगणे हा गुन्हा का असावा याचा विचार करूनही समजत नव्हते. तर, त्या लेखात असे म्हटले होते, की दोन्ही ऑर्डिनन्स कायद्यात बदलण्यासाठी बजेट अधिवेशनात स्म्सदेसमोर ठेवावे लागतील. तिथे राज्यसभा मान्यता देणार नाहीच, व त्यामुळे जर ऑर्डिनन्स डिफीट झाले, तर पुन्हा एकदा जुन्या नोटा विना प्रश्न वापरता येऊ शकतील. ही बाब जर बरोबर असेल, तर नोटा पांढर्‍या कशा होतात त्याचे हे एक उत्तर असू शकते.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 01/19/2017 - 08:33 नवीन
ऑर्डिनन्स डिफीट होत नाहि, लिहून घ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/19/2017 - 10:53 नवीन
वित्तविधेयकास राज्यसभेची मंजूरी आवश्यक नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सुबोध खरे Fri, 01/20/2017 - 05:08 नवीन
हेल्मेट न घालणे हा गुन्हा कसा असू शकतो तसेच जुन्या नोटा बाळगणे आणि त्यात व्यवहार करणे हा गुन्हा आहे. उद्या नक्षलवादी म्हणू लागले कि युआन ( चिनी चलन) हे चलन म्हणून आम्ही वापरणार तर ते चालेल काय? किंवा काश्मिरी लोक म्हणाले कि पाकिस्तानी रुपया हेच आमचे चलन तर ते चालेल काय? व्यवहारातील चलन हे प्रस्थापित सरकारने मान्य केलेलेच असावे लागते. बाकी वित्त विधेयकाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही हे लिहिले आहेच तेंव्हा या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर होईलच (रद्दबातल होण्याची शक्यता नाही.)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 01/20/2017 - 06:07 नवीन
>>जुन्या नोटा बाळगणे आणि त्यात व्यवहार करणे हा गुन्हा आहे. व्यवहार करणे गुन्हा आहे हे बरोबर. बाळगणे गुन्हा का असावा? >>उद्या नक्षलवादी म्हणू लागले कि युआन ( चिनी चलन) हे चलन म्हणून आम्ही वापरणार तर ते चालेल काय? किंवा काश्मिरी लोक म्हणाले कि पाकिस्तानी रुपया हेच आमचे चलन तर ते चालेल काय? व्यवहारातील चलन हे प्रस्थापित सरकारने मान्य केलेलेच असावे लागते. आपण पेटीएमने व्यवहार करतो तेव्हा "भारत सरकारने इश्यू केलेल्या रुपयांत" व्यवहार करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 01/21/2017 - 18:56 नवीन
भारत सरकारने इश्यू केलेले पैसे पे टी एम मध्ये न टाकता व्यवहार करू शकता का पे टी एम वर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
A
arunjoshi123 Wed, 01/25/2017 - 05:56 नवीन
उपयोग जास्त झाला नाही हे पण कळून चुकलंय
बापरे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा