नरेंद्र मोदी सरकारची नवीन अल्पसंख्यांक विद्यापीठे
अल्पसंख्यांक लोकांना देशप्रेमाने भारून टाकण्यासाठी मोदीसाहेबानी "फक्त अल्पसंख्यांक" लोकांसाठी नवीन विद्यापीठांची घोषणा केली आहे.
ह्या विद्यापीठांत हिंदू पुरुषांना प्रवेश नसेल पण हिंदू मुलींना ४०% कोटा अंतर्गत प्रवेश असेल !!!!!!!!
On whether the varsities will hold minority tags, Naqvi said, "The committee will work out details and decide. But students belonging to other than minority communities can also take admissions there. We will try to give 40 per cent quota to girl students to empower them. It will not be based on religion," he said.
http://www.newindianexpress.com/nation/2016/dec/29/government-announces-five-new-universities-and-a-medical-college-largely-meant-to-cater-for-minorit-1554259.html
💬 प्रतिसाद
(3)
स
संदीप डांगे
Sun, 01/22/2017 - 06:09
नवीन
लव्ह जिहाद कॉलेजेस ना मोदीसरकारचे प्रोत्साहन - असा मथळा शोभून दिसला असता लोकसत्तामध्ये.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 01/22/2017 - 07:16
नवीन
हेच्चं लिहायला आलेलो. थँक्स फॉस सेव्हिंग ट्रबल.
हायला तुमच्या बरोबर सहमत? के बात?
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Mon, 01/23/2017 - 05:18
नवीन
बरं मग??
- Log in or register to post comments