शोध बटणाचा पर्याय कुठेय?
शोध कसा घ्यायचा एखाद्या विषयावरील लेखाचा. शोध बटणाचा पर्याय कुठेय?
💬 प्रतिसाद
(6)
अ
अभिजित - १
Fri, 01/27/2017 - 14:12
नवीन
गुगल वर जायचे - XYZ + www .misalpav .com
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 01/28/2017 - 07:04
नवीन
इथे क्लिक केल्यावर गूगल सर्च ओपन होईल. त्यात सर्च फील्डमध्ये site:www.misalpav.com असे लिहिलेले असेल. त्यासमोर तुम्हाला मिसळपाव साईटवर जे सर्च करायचंय ते मराठीत टाईप करा व सर्च करा.
उदा. site:www.misalpav.com ओम जय जगदीश असं सर्च करा आणि आलेल्या रिजल्ट्सपैकी दुसर्या रिजल्टवर क्लिक करा . फुल्ल टू टैमपास होईल!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 01/28/2017 - 07:16
नवीन
भटकंती? शोधा म्हणजे सापडेल.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/29/2017 - 06:46
नवीन
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Sun, 01/29/2017 - 16:45
नवीन
- Log in or register to post comments
R
Ram ram
Wed, 03/01/2017 - 02:26
नवीन
मिपाचे अँप आहे हे अजून माहीती नव्हते.
- Log in or register to post comments