Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..बाकी खरंच काही नाही

प — पद्मश्री चित्रे, Fri, 10/03/2008 - 06:17

प्रतिक्रिया द्या
4910 वाचन

💬 प्रतिसाद (22)
आ
आनंदयात्री Fri, 10/03/2008 - 06:38 नवीन
कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही .. या कवितेची आठवण झाली ! चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... मस्त !! छान जमलिये !!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 10/03/2008 - 06:51 नवीन
बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/03/2008 - 06:51 नवीन
पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही... छान... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 10/03/2008 - 06:52 नवीन
छान कविता! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 10/03/2008 - 06:59 नवीन
नेहमीसारखीच सुरेख कविता! बाकी जेष्ठ कवी आनंदयात्रीजी यांच्याशी सहमत! ;) - मनिष (खुद के साथ बातां - आंद्याचा कवितांचा अभ्यास सॉलीड दिसतोय, हे कशाचे लक्षण आहे हे मला अनुभवाने माहिती आहे! ;))
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 10/03/2008 - 07:39 नवीन
चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... आजच इथे कॅलिफोर्नियात पावसाचा हलकासा शिडकावा झाला... थोडासा "आठवणी" मोडमध्ये होतो... आणि आता या इतक्या हळुवार ओळी... काही खरं नाही आमचं ... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 10/03/2008 - 07:39 नवीन
सुंदर कविता .
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 10/03/2008 - 11:17 नवीन
खूप खूप छान्.....अगदी रेंगाळणारी कविता :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 10/03/2008 - 11:24 नवीन
छान कविता!
पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...
हे तर लई भारी. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 10/03/2008 - 12:03 नवीन
सहमत आहे. सुंदर कविता, नेहमीप्रमाणेच :) शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अनिल हटेला Fri, 10/03/2008 - 14:13 नवीन
नेहेमी प्रमाणे सुंदर कविता !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2008 - 14:20 नवीन
उगीच जुन्या आठवणी चाळवल्या, गंध त्यात उरला नाही, विसरू म्हणता विसरत नाही, बाकी काही नाही.... अभिनंदन. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 10/03/2008 - 14:29 नवीन
कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 10/03/2008 - 14:31 नवीन
फुलवा, नेहमी प्रमाणे तु़झ्या कडुन एक सुंदर काव्य रचना वाचायला मिळाली संपुर्ण कविताच आवडली. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 10/03/2008 - 19:37 नवीन
फार आवडली. चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... हे सगळ्यात खास! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 10/03/2008 - 19:44 नवीन
खूप सुंदर.. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 10/03/2008 - 19:47 नवीन
छान लिहिलेस फुलवा...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/03/2008 - 20:28 नवीन
आवडली. 'तु' 'मी' च्या तरल भावना मस्तच !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/03/2008 - 20:33 नवीन
फुलवा, कविता मनात रेंगाळत राहिली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 10/04/2008 - 09:40 नवीन
काय सागु तुला आता, ओठावर शब्द येत नाहित डोळे माझे पाणावले, बाकी खरच काही नाही.... चन्द्रशेखर गोखले
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 10/04/2008 - 19:57 नवीन
दुसर्‍याला प्रेरणा देणारी कविता....
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 10/04/2008 - 20:19 नवीन
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा