Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अश्वत्थामा

अ — अनन्त्_यात्री, Mon, 01/30/2017 - 11:28
था॑ब, आलोच आतले कढ आवरून सावरून ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून शहाणा मुखवटा चपखल बसवून आलोच. येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा

प्रतिक्रिया द्या
2266 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/30/2017 - 16:46 नवीन
पहिले दोण शब्द वाचले अन...
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Tue, 01/31/2017 - 11:18 नवीन
:)) जौ द्या हो मठाधिपती.. किती उमाळा आला तरी नवकवींना लगेच लै त्रास देऊ नै. हे घ्या आपली एक जुनी कविता वाचा याबद्दलची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/01/2017 - 08:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/02/2017 - 07:18 नवीन
अगदी, अगदी ... भावना पोचल्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
ज्योति अळवणी Tue, 01/31/2017 - 04:32 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 01/31/2017 - 09:54 नवीन
धन्यवाद ज्योती. आत्मब॑ध, पहिले दोन शब्द वाचले अन... पुढे काय म्हणायच॑य ते कळल॑ नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/31/2017 - 12:07 नवीन
अजून येऊ देत!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 02/01/2017 - 08:42 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 02/01/2017 - 09:07 नवीन
सुंदर कविता..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/02/2017 - 07:19 नवीन
खासच... मोजक्या शब्दात नेमकी भावना मांडण्याचे कसब !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 02/02/2017 - 09:49 नवीन
धन्यवाद विशाल, पैसा, सानझरी, जव्हेरग॑ज ! पूर्वग्रह सोडून मुक्तछ॑द कवितेचा आस्वाद घेणारे मिपाकर माझ्या धडपडीला बळ देतायत !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा