तुझ्या अंतरीची (चारोळी)
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
💬 प्रतिसाद
(3)
ज
जव्हेरगंज
Mon, 02/06/2017 - 13:52
नवीन
यमक जुळलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 02/06/2017 - 14:09
नवीन
यमक कशे पाह्यजे. हे बघा ;)
पदरी पडली निर्भत्सना
आपलेच करती अवहेलना
असा एकटा पडलाय राजा
चांगुलपणाची कसली सजा
गड वाचवायला हात द्या
तुमच्या राजाला साथ द्या
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Mon, 02/06/2017 - 15:01
नवीन
हे घ्या.
"७"
=))
- Log in or register to post comments