Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्राद्ध

च — चन्द्रशेखर गोखले, Fri, 10/03/2008 - 19:30

प्रतिक्रिया द्या
2400 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 21:29 नवीन
के व ळ अ प्र ती म कविता....! गोखलेसाहेब, साला दिलाला हात घातलात... साली एकेक ओळ अक्षरश: बोचली जिवाला, काळीज चिरून गेली....! पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत जीवंत माणसावर पेम करण कठिण असत क्या बात है...! भविष्यात ही कविता म्हणायची वेळ माझ्यावर कध्धी येऊ नये म्हणून मी खूप खूप ऍलर्ट असतो..! आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/03/2008 - 21:31 नवीन
वेगळ्या विषयावरची कविता.. एकदम वेगळी - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/04/2008 - 00:32 नवीन
एक जबरदस्त कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 10/04/2008 - 07:11 नवीन
कसलं मारलंय राव!! पण हे झणझणीत अंजन आहे. कुणावर अशी वेळ येऊ नये. कविता ब्येश्ट आहे. अजुन येऊ द्यात. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sat, 10/04/2008 - 16:56 नवीन
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत ते जर जमल असत तर या प्रुथ्वीवर आनंदवन फुलल असत...... एकदम सही. परंतु खरी परीस्थिती ही अशी आहे. जिवंतपणी माणसं वाटतात भुतं मेल्यावर त्यांचाच होतो माणूस जिवंतपणीच प्रेम करा माणसावर राहून गेलं या जन्मी तर... आई पुन्हा नको म्हणूस
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/04/2008 - 17:18 नवीन
पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत जीवंत माणसावर पेम करण कठिण असत काय लिहिलंत, व्वा! (नि:शब्द) अदिती
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/04/2008 - 17:58 नवीन
पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत जीवंत माणसावर पेम करण कठिण असत मार्मीक काव्य!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा