Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्या आतल्या द्युतीला

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 02/09/2017 - 06:57
त्या आतल्या द्युतीला उमजू कसे? न कळते -जी सर्वव्यापी ऐसे स्थलकाल भरुनी उरते चक्षूस ना दिसे ती पाळी न नियम कोते क्षणमात्र लुप्त होते क्षणि झगमगून उठते ही तीच का मिती, जी- -स्पर्शात रंग भरते -ध्वनितून नव-रसांना -उधळीत गंध होते

प्रतिक्रिया द्या
1209 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पैसा गुरुवार, 02/09/2017 - 07:48 नवीन
खूप सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रभास Fri, 02/10/2017 - 07:38 नवीन
+१. तुमची प्रत्येक कविता एखाद्या गहन औपनिषदीक तत्वाप्रमाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 02/09/2017 - 19:44 नवीन
छानच !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/12/2017 - 06:21 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 02/13/2017 - 05:32 नवीन
धन्यवाद, पैसा, प्रभास, शार्दूल, आत्मब॑ध !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा