झाडीबोलीची माहिती हवी
मराठी विकिपीडियावर झाडीबोली नावाचा लेख आहे, त्यातील संभाव्य प्रताधिकार भंगाच्या शक्यतेमुळे बर्यापैकी भाग आत्ताच वगळला.
मिपावर साहित्य संपादकांनी मराठी भाषा दिना दिवसासाठी बोली भाषातून ललित साहित्याचे आवाहन केले आहेच. झाडी बोली बद्दल ललितेतर भाषिक माहिती उदाहरणे आणि वैषिष्ट्यांची माहिती, स्व शब्दात लिहिलेली (कॉपीपेस्ट न मारता ) हवी आहे.
या धागा चर्चेस आलेले उल्लेखनीय प्रतिसाद विकिसाठी वापरले जाऊ शकतात म्हणून प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाती.
अनुषंगिका व्य्तरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार
💬 प्रतिसाद
(4)
प
पैसा
Sat, 02/11/2017 - 03:58
नवीन
स्वामी संकेतानंद याना व्यनि करून सांगितले तरी काम होईल. मिपावर अजून कोणी झाडी बोली वापरणारे माहीत नाहीत. या लेखाची लिंक मी त्याला पाठवते.
- Log in or register to post comments
श
शरद
Sat, 02/11/2017 - 05:44
नवीन
येथे वाचा. misalpav.com/node/30533
शरद
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 02/11/2017 - 07:21
नवीन
स्वाम्याला संपर्क करा. चालता बोलता भाषाकोश अन ज्ञानकोश आहे आमचा स्वाम्या
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sun, 02/12/2017 - 16:10
नवीन
लिहितो
- Log in or register to post comments