Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्नत्रयी

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 02/16/2017 - 11:37
कृष्ण-विवराच्या गर्भीच्या कल्लोळा वेध का लागती दिक्काल-मुक्तीचे ? स्थूलास व्यापून सूक्ष्मात सांडता कैवल्य ओलांडी उंबरे कशाचे ? तुझ्या नि माझ्या निर्लेप नात्याला पाश हे कशाला जीवन मृत्यूचे ?

प्रतिक्रिया द्या
1649 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/16/2017 - 12:20 नवीन
आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
स
सानझरी गुरुवार, 02/16/2017 - 12:22 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/17/2017 - 06:58 नवीन
अतिशय सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/17/2017 - 07:14 नवीन
व्वाह! मस्तच!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 02/17/2017 - 17:27 नवीन
सुंदर आशय !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/18/2017 - 05:02 नवीन
फारच सुरेख!!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 02/20/2017 - 03:29 नवीन
मनाला कविता भावली!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 02/22/2017 - 05:26 नवीन
स॑दीप, सानझरी, आत्मब॑ध, शार्दूल, पैसा, दीपा...धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा