Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंद मंद पहाट

च — चांदणशेला, Fri, 02/17/2017 - 14:36
मंद मंद पहाट वेडी दवांत नाचती अजूनही थोडी उतरता माथ्यावरूनी रात्र खुळी उमलली गगन वेलींतूनी सूर्य कळी निळ्या निळ्या अभ्रांच्या छतावरूनी गेले कोमल किरणांचे कर फिरूनी फडफड पाखरांची उभ्या झाडांवरती उषाराणी अशी तेथूनी फिरती ऐसे लावण्य झाकाळती धुके असीम धरेचे रम्य गूढ बोलके

प्रतिक्रिया द्या
1513 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
शार्दुल_हातोळकर Fri, 02/17/2017 - 17:30 नवीन
उत्कृष्ट वर्णन !! कविता आवडली !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/18/2017 - 03:35 नवीन
वाहव्वा रे वाहव्वा! मजा आ गया.
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sat, 02/18/2017 - 05:16 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/18/2017 - 05:19 नवीन
सुंदर वर्णन!
  • Log in or register to post comments
P
Pradip kale Sun, 02/19/2017 - 11:16 नवीन
खुपच सुंदर वर्णन !!!
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Mon, 02/20/2017 - 03:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 02/20/2017 - 03:20 नवीन
छान
  • Log in or register to post comments
D
dhananjay.khadilkar Tue, 02/21/2017 - 18:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा