Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मध्यान

श — श्रीकृष्ण सामंत, Sun, 10/05/2008 - 18:23

प्रतिक्रिया द्या
2027 वाचन

💬 प्रतिसाद (4)
फ
फटू Sun, 10/05/2008 - 22:18 नवीन
इंजिनीयरींग तुझे पुर्ण होता पाहून आठवते मज ते शिक्षण पाहता मागे वळून डोकावते मन चार वर्षातून पहिले वर्ष गेले इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकण्यातून दुसरे गेले डायोड आणि ट्रांझीस्टर समजण्यातून तिसरे वर्ष निघून गेले ही झकमारी आपण का करतोय हा विचार आवरण्यातून चौथे वर्ष जाईल (सेमिनार आणि प्रोजेक्ट साठी ) रात्री जागवणं अनुभवण्यातून नंतर येवोत अनेक वर्षे एकामागून लिहिल्या जातील ओळी सी, सी प्लस प्लस च्या त्या चार वर्षांना निश्चीत स्मरून (आमची ही पर्तीक्रिया काकांच्या कवितेचा यिडंबन नाय. जवापास्ना आपुन जोडाक्शरा शिकलो तवापास्ना आपुन कविता, चारोल्या "पाडताव". आम्ची ती सोघोशीत जागीरीच हाय म्हना ना. आनी आम्च्या ह्या जागीरीत आमाला कुनी च्यायलेंज दिलेला आजिबात खपत नाय. तवा हा आम्चा काकांच्या वोपन च्यायलेंजला उत्तर हाय.) काका, ह. घ्या. हे सां. न. ल. :) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 10/05/2008 - 23:53 नवीन
सतीश , आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल आभार. मला सुद्धा असंच वाचून वाचून प्रेरणा येतात.आणि नकळत निर्मिती होते. आपला दोष नाही . हा प्रेरणा देणारा "निसर्ग स्टुपीड" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 05:38 नवीन
येवोत अनेक दशके एकामागून लिहीली जातील पाने इतिहासाची भुतकाळाला निश्चीत स्मरून सुंदर कविता....! तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 10/06/2008 - 07:07 नवीन
तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा