वाळूमाफिया कोण असतात? काय करतात?
बऱ्याचदा वर्तमानपत्रात "वाळूमाफिया/ रेतीमाफिया" हे शब्द ऐकिवात आले आहेत. पण यांच्या "व्यवसायाची" सखोल माहिती कधी कुठे वाचली नाही. मला काही प्रश्न आहेत
१. वाळूमाफिये नेमके काय काम करतात? किती पैसे कमावतात?
२. त्यामुळे निसर्गाला कांय धोका होतो?
३. जर भविष्यात बांधकामासाठी वाळूच नाही मिळाली तर त्याचे काय परिणाम होतील? हा प्रॉब्लेम जगात कुठे निर्माण झाला आहे का?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]