गैरसमज
माझ्या विषयी सगळ्यांना
गैरसमज मोठा आहे
प्रत्येकाला असे वाटते
की मी खूप शहाणा आहे
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रसाद गोडबोले
Sat, 03/04/2017 - 10:36
नवीन
खरंच , खुपच शहाणे आहात आपण =))))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 03/04/2017 - 14:07
नवीन
माझ्या विषयी सगळ्यांना
गैरसमज मोठा आहे
लोकांना बादली वाटते
पण खरं तर तो लोटा आहे
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 03/05/2017 - 08:23
नवीन
हाहाहा!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 03/05/2017 - 12:35
नवीन
=))
- Log in or register to post comments