Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अष्टावधानी

भ — भटकीभिंगरी, Wed, 03/08/2017 - 11:07
लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन ! स्त्री हे खरोखर अजब रसायन ! ! दुर राहिलेल्या आपल्या घरात! भुकेने रडणार्‍या पिलाची आठवण येउन , कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते ! तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !! स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर ! खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !! पराक्रम करते युध्दभूमीवर !!! तीची विरश्री करते चकीत ! ! ! ! परदेशातील कडाक्याच्या थंडीत ! ज्ञानसाधनेची उपासना करीत ! ! भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! ! तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! ! कधी ऑलिंपिक मेडल आणते! कधी अवकाशी भरारी घेते ! ! सायंटीस्ट, पोलिस ऑर्मीमध्धे, तीचा पराक्रम अचंबित करतो ! ! ! ! लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन ! स्त्री हे खरोखर अजब रसायन ! !

प्रतिक्रिया द्या
832 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा