Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चंद्र नको , तारे नको

अ — अभिषेक पांचाळ, गुरुवार, 03/09/2017 - 10:16
चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट भारी नको , साधी नको , नको पुरी गोड भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
1887 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/09/2017 - 10:24 नवीन
चांगली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ गुरुवार, 03/09/2017 - 10:27 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/10/2017 - 06:04 नवीन
ठीक .
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Fri, 03/10/2017 - 18:29 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जव्हेरगंज Sat, 03/11/2017 - 18:08 नवीन
उत्तम!! आवडली!
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Sun, 03/12/2017 - 17:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/12/2017 - 08:35 नवीन
सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची
क्लास. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Sun, 03/12/2017 - 17:25 नवीन
धन्यवाद दिलीप सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा Sun, 03/12/2017 - 09:51 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Sun, 03/12/2017 - 17:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा