Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव

इ — इरसाल कार्टं, Sat, 03/11/2017 - 06:11
जेथे लेख वाचून लोक म्हणतात वॉव, सर्वांना असतो येथे खेळायचा आपल्या लेखाचा डाव, जेथे मराठी माणुस घेतो लेख वाचन्यासाठी धाव, अशी आहे आपली साइट 'मिसळपाव', येथे सर्वांचे आहे वेगवेगळे गांव, पण सर्वांना आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यांची ठाव, वाईट काही समाजात घडले तर सर्वांच्या कालजात बसते घाव, सर्वांचे सुख-दुःख शेयर करणारी आपली साइट मिसळपाव, येथे सर्व आहेत एक से बढ़कर एक पण जगाला नव्हतं ते ठाव, आता वृत्तवाहिंन्या पन शोधत येतात हे कुठले लेख आहेत राव, जगात प्रसिद्ध केलाय महराष्ट्राच नाव, कोणी विचारल तर सांगा आपली साइट आहे 'मिसळपाव'. -विकास नरभवर. (हा माझा मित्र अलीकडेच मिपा वाचू लागलाय. मी जे काही खरडत इथे किंवा जे आवडते त्याच्या लिंक देत असतो व्हाट्सअँप ग्रुपात त्यातूनच त्याला मिपाची आवड लागली आणि आलं रात्री अचानक हि कविता ग्रुपवर धडकली.)

प्रतिक्रिया द्या
2094 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पैसा Sat, 03/11/2017 - 06:28 नवीन
एक काम करा. तुमच्या मित्राला मिपाचे सदस्यत्व घ्यायला सांगा आणि स्वतःच्या आयडीने कविता पोस्ट करू द्या.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 03/11/2017 - 07:18 नवीन
हो नक्कीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जव्हेरगंज Sat, 03/11/2017 - 07:12 नवीन
भारीच की!!
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Sat, 03/11/2017 - 07:27 नवीन
तुमचा मित्र कितवीत आहे ?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 03/11/2017 - 07:35 नवीन
विंजिनेर हाये तो. ; ) कविता हा त्याचा प्रांत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला
च
चांदणे संदीप Sat, 03/11/2017 - 18:48 नवीन
पाव्हणं?? घ्या डबल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं
ज
जव्हेरगंज Sat, 03/11/2017 - 20:03 नवीन
चुनाच लावलाकी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
ज्योति अळवणी Sun, 03/12/2017 - 04:05 नवीन
काहीतरी वेगळ वाचायला मिळेल असं वाटल होत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/12/2017 - 06:55 नवीन
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने अश्या अमिपाकराने व्यक्त केलेल्या भावनांचे मोल खूप असते ! धन्यवाद ती कविता इथे टाकल्याबद्दल. त्यालाही मिपा सभासद बनवून आपल्यातलाच एक करून टाका राव. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/12/2017 - 08:33 नवीन
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने अश्या अमिपाकराने व्यक्त केलेल्या भावनांचे मोल खूप असते !
+१०० -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
इ
इरसाल कार्टं Sun, 03/12/2017 - 14:39 नवीन
मलाही असेच वाटले म्हणून इथे खरडली. वाचल्यानंतर बऱ्याच जणांचा भ्रमनिरास झाला असेल याची कल्पना आहेच. पण एक अमिपाकर मिपाबद्दल लिहितो याचे मला कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Sun, 03/12/2017 - 08:49 नवीन
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने अश्या अमिपाकराने व्यक्त केलेल्या भावनांचे मोल खूप असते !
अगदी मनातले बोललात.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 03/12/2017 - 15:59 नवीन
भारीये
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा