Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी कविता

च — चन्द्रशेखर गोखले, Mon, 10/06/2008 - 21:02

प्रतिक्रिया द्या
3274 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राजु Tue, 10/07/2008 - 04:49 नवीन
आवडली कविता. अगदी मनापासून. कुणाला तरी आई म्हणाव इतका संस्कार आईग! म्हणायला पुरेसा आहे, कुणाला तरी बाप म्हणाव इतका संस्कार बापरे!! म्हणायला पुरेसा आहे कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव इतका संस्कार अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे खासाच!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 10/07/2008 - 20:18 नवीन
तुम्ही करत असलेल्या कौतुका बद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अनिल हटेला Tue, 10/07/2008 - 05:03 नवीन
साधी सरळ कविता आवडली !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 10/07/2008 - 20:22 नवीन
खर आहे , गाढव "माणूस पणा" करण्याचा गाढवपणा करत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/07/2008 - 05:06 नवीन
चुकुन मी अलंकारा ऐवजी अहंकार शब्द वाचला अगोदर्.पण काही फरक पडत नाही प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/07/2008 - 05:15 नवीन
गमतीशीर आहे. :-) स्वगतः - केवळ आईग! बापरे!! अरे देवारे!!! हे तीन शब्द व अनुभूती येत असली की करा कविता, व लोकांना छळा. असा संदेश तर नाही ना जात आहे? :-( कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 10/07/2008 - 07:45 नवीन
आवडली ... माझ्या कवितेवर नाही संस्कार भाषेच्या व्याकरणाचा, प्रतिभा अलंकारांचा, तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा....छानच !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/07/2008 - 10:02 नवीन
तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा. माझ्या कवितेच आयुष्य बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे ते अनुभूतिच विश्व......! वा! साधी, सोपी व तेवढीच सुंदर कविता वाचल्याचा आनंद झाला.. तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा