Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचांग

ह
हेमंत८२
गुरुवार, 03/16/2017 - 08:22
🗣 4 प्रतिसाद
मी आजकाल सकाळी TV बघताना मला एक पंचांग दिसले तसे व्हाट्सअप वर दररोज पंचांग येते.. हे पंचांग म्हणजे काय ? हे फक्त हिंदू धर्मात असते का इतर धर्मात पण आहे? याला काही अर्थ आहे का? पंचांगानुसार जर एखादी चांगली गोस्ट खरेदी केली तर खरंच त्याचे फळ चांगले मिळते का.. जर पंचांग सगळे सारखे असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याचे फलित वेगळे का सांगितले जाते? काही ठिकाणी क्ष राशी ला दिवस चांगला जाईल तर दुसऱ्या ठिकाणी मध्यम असे का?
वर्गीकरण
अभ्यास

प्रतिक्रिया द्या
2565 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शाम भागवत गुरुवार, 03/16/2017 - 09:44 नवीन
अंघोळ झाल्यावर टॉवेलला अंग पुसायच्या ऐवजी पंचाने अंग पुसले तर त्या पंचाला पंचांग म्हणत असावे. :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/16/2017 - 14:26 नवीन
पंचांग हे कालगणनेची एक पद्धत. पाच हजार वर्षांपासून ग्रह तारे सूर्य चंद्र यांच्या स्थितीवरून पंचांगे आहेत.मोजमापात ती चुकत असतील कमीअधिक परंतू प्रयत्न स्तुत्य आणि सत्य आहे. त्या स्थितीवरून भविष्य/फलित हा श्रद्धेचा वेगळा भाग आहे.त्यावर विश्वास ठेवणे/न ठेवणे ज्याचात्याचा दृष्टिकोन. हे अगदी थोडक्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/18/2017 - 10:57 नवीन
अधिक माहिती आपल्याला इथे वाचता येईल http://mr.upakram.org/node/651
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 03/22/2017 - 16:03 नवीन
या लिंकवर खूप छान माहिती आहे मुळात आपल्या पूर्वजांकडे गणितीय ज्ञान होते असे ज्यांना वाटत असेल/असा ज्यांना विश्वास असेल त्यांनी ही लिंक tap करावी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा