Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत "मी, माझे, मला"

श
श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/07/2008 - 18:57
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2141 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मृदुला Tue, 10/07/2008 - 21:30 नवीन
समजायला कठीण गेले.
"जगात भरलेला सर्व आनंद दुसर्‍याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे."
हा नेहमीचा परोपकाराचा धडा आहे. हे लेखाचे सार असेल तर हकनाक क्लिष्टता आली आहे असे मला वाटते. याचा प्रतिवाद केलेला लिहिले असते तर मजा आली असती. शिवाय उपरोक्त सार मला(तरी) पटले नाही. रा. न.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Fri, 10/10/2008 - 05:59 नवीन
समजायला कठीण गेले. तुम्ही मिसळपाव वर छापलेली प्रत्येक ओळ वाचता असे दिसते. आम्ही लेखक बघून ठरवतो. या लेखाच्या प्रतिसाद संख्येवरुन लक्षात आलं नाही का तुमच्या? अवांतरः आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय (तेही चुकुन पान उघडले म्हणून) :) (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 10/10/2008 - 07:56 नवीन
रामपुरीजी, खरं आहे आपलं म्हणणं.लेखक बघून ठरविल्यामुळे,माझ्या ह्या लेखाची आतापर्यंत १४० वाचने झाली आहेत.माझ्या सारखा लेखक आपल्या मर्जीत न आल्याने मी कदाचीत लेख लिहायला अपूरा पडत असेन.लेखक म्हणून आपल्या मर्जीत येण्यासाठी आणि आपण माझे लेख वाचावेत म्हणून मी जास्त प्रतिक्रिया येतील असे लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन. "सरशी तिथे पारशी" ही म्हण आठवली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा