Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो मी नव्हेच

अ — अनन्त्_यात्री, Tue, 03/21/2017 - 10:32
गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो लाईफ इन्शुरन्सचा, मी पूर्ण हप्ता भरतो तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध मी सापळ्यात - माझे, पाठीस पोट बद्ध

प्रतिक्रिया द्या
1512 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Tue, 03/21/2017 - 19:06 नवीन
. Sandy
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/21/2017 - 20:04 नवीन
कल्पनाविलास आणि वास्तव याची मस्त सांगड !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 03/22/2017 - 01:09 नवीन
'मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो... तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजवतो...' हे गीत आठवुन गेले!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 03/22/2017 - 05:49 नवीन
स॑दीप, शार्दूल, सत्यजित ..धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा