Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वैद्यकीय सल्ला

त
ताल लय
Sun, 03/26/2017 - 08:27
🗣 4 प्रतिसाद
वैद्यकीय सल्ला माझ्या ९ वर्षीय मुलाला गेले आठ दिवस ताप असून उपचार चालु आहेत. तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटल मधे एडमिट केले आहे. आता ताप आटोक्यात असून खोकला आहे. drनी xrey रिपोर्ट पाहून सिटी स्कैन सांगितले आहे. (नुएमोनिआ निदान) साठी. काय करावे. मी २nd ओपिनियन साठी आज डिस्चार्ज घेणे ठरवले आहे. तरी तज्ञानी मार्गदर्शन करावे pl.
वर्गीकरण
वैद्यकीय सल्ला

प्रतिक्रिया द्या
2059 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Sun, 03/26/2017 - 09:59 नवीन
असे सल्ले इथे मागू नका. इथे खूप चांगले डॉक्टर्स आहेत पण ते पेशंटला पाहिल्याशिवाय असा कोणता सल्ला देतील असे वाटत नाही. तुमचा मुलगा लहान आहे. त्याची तुम्ही काळजी घेत असालच. सीटी स्कॅन वगैरे पाहिजे का ते माहित नाही. पण दुसर्‍या कोणत्यातरी चांगल्या स्पेशालिस्ट डॉक्टरलाच ताबडतोब दाखवा. लहान मुलांना नुसता खोकलाच आहे असे म्हणून घरी ठेवण्याची रिस्क घेऊ नका. त्याला पूर्ण बरे वाटेपर्यंत चांगल्या डॉक्टरांच्या नजरेखालीच असू देत.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 03/26/2017 - 10:44 नवीन
1111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
त
ताल लय Sun, 03/26/2017 - 13:14 नवीन
ओके. करेक्ट, धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर Sun, 03/26/2017 - 22:04 नवीन
तुमची तळमळ समजु शकते. तुम्ही कोणत्या भागात रहाता हे कळालं तर मिपाकर किमान तुम्हाला चांगले डॉक्टर तरी नक्कीच सुचवु शकतील. तुमचा मुलगा नक्कीच लवकरच बरा होईल. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा