Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नील कशकरी

अ
अभिजीत
Wed, 10/08/2008 - 01:46
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1868 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ब
बेसनलाडू Wed, 10/08/2008 - 02:14 नवीन
नील यांचे अभिनंदन आणि यशस्वी उपाययोजनेसाठी शुभेच्छा! विक्रम पंडित, नील कश्करी आणि यांच्यासारखेच आणखीही अनेक भारतीय वंशाचे लोक, जे अमेरिकेतच नव्हे तर जागतिक स्तरावर या ना त्या कारणाने भारताचे नाव रोशन करतात. याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. पण 'भारतीय' आणि 'मूळ भारतीय वंशाचे' यांतला सूक्ष्म फरक लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे, असे व्यक्तिशः वाटते. म्हणजे 'भारतीय' आणि 'वंशाने भारतीय' या दोन बिरुदांमध्ये मला व्यक्तिशः पहिले बिरूद मिरवायला अधिक आवडते/आवडेल. (भारतीय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/08/2008 - 05:42 नवीन
भारतीय असणे व भारतीय वंशाचा असणे हे दोन्ही आपल्या हातात नाही. पहिले बिरुद कुणीतरी मिरवल्या शिवाय दुसरे बिरुद वंशजाला मिळत नाही. आम्हाला दोन्ही गोष्टीत आनंद वाटतो. कुठेतरी प्रथितयश व्यक्तीची भारताशी संबंध आहे ही बाब सुखावुन जाते. भारतीय वंशाच्या संबंधीत व्यक्तीला कदाचित भारताविषयी आत्मियता नसेल ही. पण आम्हाला वाटते. बेलाशी सहमत आहे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा