वायाच एमबी चालली फ — फुंटी, Wed, 03/29/2017 - 20:24 दिसती अनेक हिरवे ठिपके तरी कुणी देईना रिप्लाय हायला वेदना नेमकी तीच जाणे फेसबुक राहिलो व्यर्थ मी लॉगिन चालली वायाच एमबी चालली प्रतिक्रिया द्या 751 वाचन 💬 प्रतिसाद