Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"तेलुगु शिकण्यासाठी" WhatsApp समूह

व
वामन देशमुख
Sat, 04/01/2017 - 08:31
🗣 17 प्रतिसाद
तेलगू शिकण्याची-शिकवण्याची आवड, गरज, इच्छा असलेल्यांसाठी तेलुगु शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करीत आहोत. समुहात सामील व्हायला इच्छूक असलेल्यांनी मला व्यनि करुन आपला WhatsApp क्रमांक कळवावा. इतर मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहेच!

प्रतिक्रिया द्या
4737 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 04/01/2017 - 08:53 नवीन
उत्तम प्रयोग. हिंदी व मातृभाषेव्यतिरिक्त १-२ भारतिय भाषा अवगत असल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
व
विनटूविन Sun, 04/02/2017 - 17:30 नवीन
माझा मुलगा चेन्नईत असल्यामुळे मला हे फारच जाणवत आहे. असाच तामिळ भाषेसाठी धागा काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
वामन देशमुख Mon, 04/03/2017 - 06:35 नवीन
तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी हा तामिळ भाषेसाठी धागा आहे आणि संबंधित WhatsApp समूह आहे. In fact, त्या धाग्यावरूनच मला तेलगू शिकण्यासाठी हा WhatsApp समूह सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन
स
सिरुसेरि Sat, 04/01/2017 - 10:16 नवीन
शुभेच्छा . इप्पुर चुडो.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 04/01/2017 - 11:17 नवीन
धन्यवादामुलु.
>>इप्पुर चुडो.
अंटे एंटी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सतिश गावडे Sat, 04/01/2017 - 11:25 नवीन
चाल्ला बावंदा.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 04/01/2017 - 12:10 नवीन
मिपावर गुणवत्ता आहे असे हे म्हणतात ते खोटे नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/01/2017 - 13:09 नवीन
भारी कल्पना !!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/02/2017 - 19:38 नवीन
तेलुगु रा ले दू.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 04/03/2017 - 08:34 नवीन
बंगाली भाषा शिकण्याकरीता असा एखादा ग्रूप आहे का? बंगाली शिकण्याची सुरूवात नक्की कोठून करावी?
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 04/10/2017 - 12:20 नवीन
'उद्धरेदात्मनात्मानम' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :)) अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे. जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 04/10/2017 - 12:21 नवीन
'उद्धरेदात्मनात्मानम...' या गीतावचनाप्रमाणे स्वतःहूनच जरा खटपट केली तर 'बंगाली भाषा प्रवेश'भाग १ ते ४ या पुस्तकांचा शोध लागला. :)) अर्थात या शोधाचे श्रेय बॅटमॅन यांनी तामीळ शिकण्यासाठी या धाग्यात जी लिंक दिली आहे त्याला जाते. सध्या या अप्रतीम पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक {बंगाली भाषा प्रवेश(१ ते ४)} वाचत आहे. इंटरेस्ट येत आहे. जिज्ञासूंनी उतरवून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
र
रषातु Mon, 04/03/2017 - 13:09 नवीन
गुजराती शिकायची आहे. एखादा समूह असल्यास कृपया सुचवावे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 04/07/2017 - 05:45 नवीन
तेलुगु शिकण्यासाठी या WhatsApp समूहाला भरघोस प्रतिसाद देत असल्याबद्धल मिपाकरांचे धन्यवाद. प्रत्यक्ष जीवनात परिचित नसलेल्या लोकांना जोडून एक WhatsApp समूह बनवणे आणि तो चालवणे याचा मला काहीच पूर्वानुभव नव्हता, पण आता हळूहळू शिकतोय. समूहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विनंती, मला आपल्या फोन नंबरसोबतच आपले पूर्ण नाव पाठवावे म्हणजे मला आपला नंबर सेव करणे सोपे जाईल. काहीजणांचा मिपावरील आइडी हा कॉन्टॅक्ट यादीत व समूहावरील प्रतिसादांमध्ये दिसणे थोडे विचित्र वाटते. मिपावरून सुरु झालेल्या इतर समूहांचे Admins, अपरिचित लोकांचे नंबर कोणत्या नावाने सेव करतात?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 04/07/2017 - 07:18 नवीन
नेन कुडा..!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 05/01/2017 - 14:57 नवीन
असंच आवाहन मी तमिळ शिकण्यासाठी इथं केलं होतं.त्यावेळी डांगे साहेब लै भडकले. हे नैतिकतेला धरुन नाही वगैरे! मिपावर काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय याला महत्व आहे असं म्हणतात ते खोटं नाही. असो. वामन साहेब तुमच्या उपक्रमास खुप सार्‍या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 06/27/2017 - 12:44 नवीन
काय प्रगती तेलुगु शिकणार्‍यांची ? मधून मधून अपडेट टाकत रहा म्हणजे ग्रुप बनविल्याचा फायदा झाला की नाही ते कळेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा