अमरवाणी
💬 प्रतिसाद
(1)
अ
अनामिका
Wed, 10/08/2008 - 10:49
नवीन
सगळ्यात आधी या अमरसिंग आणि तत्सम नतद्रष्ट राजकारण्यांचेच एन्काउंटर करायला हवे आहे पोलिसदलाने.
ही घाण जेंव्हा देशातुन साफ होईल तेंव्हा आपसुक हिंदुस्थानला लागलेले दहशतवादाचे ग्रहण सुटेल.भारतीय सेनेचे आणि पोलिसदलाचे मानसिक खच्चिकरण करणार्या या अप्पलपोटि राजकारण्यांना देशात राहण्याचा देखिल नैतिक हक्क नाही.
यांच्या लेखी भावना आणि मानवाधिकार हे फक्त मुसलमानांसाठीच आहेत्. हे देशद्रोही राजकारणी खासदारकीचे कातडे आणि जनतेचे प्रतिनिधी असल्याचे भासवुन सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळतात्.दशतवादी संघटनांचे सगळ्यात मोठे दलाल आणि हस्तक अमरसिंग मुलायम लालु या सारखे हलकट राजकारणी आहेत्.यांना जनतेशी काहि घेणदेण नाही फक्त स्वतह्च्या स्वार्थाची पोळि भाजुन तुंबड्या भरणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे.
अमरसिंग मुलायम लालु यासारख्या देशद्रोही राजकारण्यांना आणि त्यांची तळी उचलुन धरणार्या त्यांच्या हस्तकांना आणि समर्थकांना महाराजांच्या काळातील शिक्षा जसे तोफेच्या तोंडि देणे अथवा कडेलोट करणे किंवा सौदी अरेबिया इराण या सारख्या इस्लामी देशांमधुन ज्या निर्घुण निर्दयी शिक्षा दिल्या जातात जसे दगडाने ठेचुन मारणे इत्यादी अश्या प्रकारच्या शि़क्षा द्यायला हव्यात जेणे करुन यातना म्हणजे काय याच प्रत्यय त्यांना याची देही याची डोळा येईल.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!
- Log in or register to post comments