Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे फक्त माणसातच !

श — शिव कन्या, गुरुवार, 04/06/2017 - 21:18
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

प्रतिक्रिया द्या
4693 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रेवती गुरुवार, 04/06/2017 - 21:21 नवीन
तुमची कविता आली की मी बरेचदा वाचतेच. ही कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/07/2017 - 14:31 नवीन
ठिक!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 04/07/2017 - 15:12 नवीन
याप्रकारच्या कविता तुमचा ब्रँड आहे! येऊंद्या!!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 04/07/2017 - 16:06 नवीन
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 04/07/2017 - 18:44 नवीन
फार दिवसांनी तुमची कविता आली. आवडली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 04/13/2017 - 08:23 नवीन
दाद
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 04/13/2017 - 10:54 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 04/13/2017 - 11:52 नवीन
त्रोटक वाटली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा