तंत्रजगत
नवीन इयर फोन बाबत सल्ला हवा आहे...
Primary tabs
मला माझ्या MI 3S फोन साठी इयर फोन घ्यायचा आहे.
माझ्या गरजा ----
१)ट्रेन च्या गर्दीत वापरण्यासारख्या मजबूत असावे.
२)MIC हवाच.
३)आवाज चांगला आणि LOUD असावा.
एखादा ₹400-600 मध्ये चांगला इयर फोन सुचवावा.
हा मी वापरलाय. अनुभव खरच चांगला आहे. दुवा. किंमत तुम्ही दिलेल्या रेंज पेक्षा थोडी जास्त आहे.
धन्यवाद..... काही ठरवले आहेत,,,यावरही विचार करून नक्की करतो