Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्यू-जर्सी कट्टा: २३ एप्रिल, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी, सकाळी ११ वाजता

र
राघवेंद्र
गुरुवार, 04/13/2017 - 22:12
🗣 110 प्रतिसाद
ऐका हो जर्सीकर, मेरील पार्क, इजलीन इथे भेळ-कट्टा करायचा विचार आहे. अधिक पार्कची माहिती इथे मिळेल. भेळेचे साहित्य घरून आणायचे आहे. ऍक्टिव्ह आणि रोमातील मिपाकर यांनी बाहेर येऊन धाग्याला प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती कळवावी. येत्या विकांताचे हवामान छान आहे त्यामुळे लवकरात लवकर तारीख निवडावी. एप्रिल १५, शनिवार सायंकाळी ४ वाजता एप्रिल १६, रविवार सायंकाळी ४ वाजता
वर्गीकरण
प्रकटन विचार बातमी माहिती चौकशी विरंगुळा वावर संस्कृती कला समाज जीवनमान प्रवास देशांतर कट्टा भेळ न्यू जर्सी

प्रतिक्रिया द्या
21179 वाचन

💬 प्रतिसाद (110)
ख
खग्या Mon, 04/17/2017 - 14:51 नवीन
मी न्यू हॅम्पशायर आणि मास्सेचूसेट्स च्या सीमेवर (नाशुहा) राहतो. मिसळपाव चा नियमित वाचक आहे. या भागात कुणी मिपाकर असतील तर त्यांच्या संपर्कात यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
समर्पक Mon, 04/17/2017 - 18:38 नवीन
अधिक आगाऊ सूचना असती तर बरे झाले असते. लांब असले तरी पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन... ई-भेट शक्य आहे का? -समर्पक कोलोरॅडोकर
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 04/17/2017 - 19:29 नवीन
समर्पक, कट्टा करायला आम्ही केंव्हाही तयार असतो. कधी इकडे आलात तर अवश्य कळवा.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 04/17/2017 - 19:37 नवीन
२३ तारीख ही सर्वांच्या सोयीची दिसत आहे पण तो पावसाचा दिवस असल्यामुळे आणि बरेच जण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असल्यामुळे जर्सी सिटी न्यू पोर्ट मॉल चा विचार चालू आहे.
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Mon, 04/17/2017 - 20:12 नवीन
न्यू पोर्ट मॉल चांगली, सोयीची आणि चांगल्या सोयींची जागा दिसते आहे. किती वाजता? आणि सकाळी भेटतोय तर भेळेचा बेत आहे की अजून काही?
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Mon, 04/17/2017 - 20:34 नवीन
एक आइड्याची कल्पना आली आहे.. त्या दिवशी ज्यांना तिथे प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांच्या साठी ई कट्टा करायचा का? म्हणजे एखादा वेब्मिनार करू सुरु आणि बाकी सगळे त्याला ऑनलाईन जॉईन होतील. न्यु पोर्ट मॉल मधे वाय फाय आहे का?
  • Log in or register to post comments
स
समर्पक Mon, 04/17/2017 - 21:24 नवीन
मी ई-कट्ट्यास येईन. बाहेर किंवा मॉल मधे हे कसे जमेल हे तिकडे पहावे लागेल. गेल्या वेळी मिपा-भटकन्ती-महागुरु म्हात्रे काका आलेले तेव्हाही इच्छा होती, पण जमले नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
आ
आषाढ_दर्द_गाणे Mon, 04/17/2017 - 21:01 नवीन
आयडिया चांगली आहे! आणि वायफाय नसले तरी लोड नाही, फोनच्या हॉटस्पॉट वरून करता येईल इ-कट्टा...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/17/2017 - 21:28 नवीन
वेबिनारची आयडीया मस्तच! सई तू दे इथे डिटेल्स. ज्यांना जॉइन व्हायचे आहे हे ते जॉईन होऊ शकतील! आदगा, सकाळी सकाळी भेळ कुठे करणार आणि खाणार कुठे? त्यापेक्षा तिथल्या फुडकोर्टलाच जाऊया. सकाळी ११ च्या सुमारासची वेळ आत्ता गृहित धरत आहे. तर मंडळी.. आत्ता ह्या क्षणाला फायनल झालेले डिटेल्स - २३ एप्रिल, सकाळी ११ वाजता, न्युपोर्ट मॉल येथे भेटुया. येणारे सदस्य :- उत्सवमुर्ती - जयंत कुलकर्णी! १. राघवेंद्र, वृषाली आणि पिल्लु २. पिरा, मि.पिरा आणि पिल्लु ३. नुमविय कुटुंबिय आणि पिल्लु ४. आषाढ दर्द गाणे ५. सही रे सई ६. मिहिर ७. रोशनी, मि.रोशनी आणि पिल्लु अजुन कुणाकुणाचे नक्की आहे?
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 04/17/2017 - 21:38 नवीन
जॅक बावर आणि कुटुंब येडा अण्णा आणि' कुटुंब लढवय्ये सूर्याजीपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 04/17/2017 - 21:41 नवीन
क्या बात!!! ज्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरुन हा विषय निघाला त्यांचा मिपा आयडी काय आहे? आणि ते (आणि त्यांना ट्रेनमध्ये अचानक भेटलेले दुसरे मिपाकरही) येणारेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Mon, 04/17/2017 - 21:45 नवीन
तेच ते सूर्याजीपंत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 04/17/2017 - 21:47 नवीन
अस्संय होय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
ज
जयंत कुलकर्णी Mon, 04/17/2017 - 21:42 नवीन
उत्सवमुर्ती ? :-) काय चेष्टा लावली आहे पिरा..... तुम्ही सगळे भेटणार आहात वेळ काढून हाच उत्सव आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 04/17/2017 - 21:45 नवीन
बास का काका!! तुमच्यासाठी काहिही करुन ३०च्या आत भेटायचे आहे! बाकी सगळे इथेच आहेत. आहातच तुम्ही उत्सवमुर्ती! {पण खादाडीचं बिल आपापलं द्यायचंय हे लक्षात ठेवा रे =)) }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 04/17/2017 - 22:33 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ज
जयंत कुलकर्णी Mon, 04/17/2017 - 22:35 नवीन
काही हरकत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
म
मिहिर Mon, 04/17/2017 - 22:36 नवीन
जागा न्यूपोर्ट मॉल झाली हे चांगलं झालं. येणं सोपं होईल आता. नक्की येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सही रे सई Mon, 04/17/2017 - 21:34 नवीन
स्काईप वर ग्रुप व्हिडिओ काल्लिंग उपलब्ध आहे असे दिसते. दुसरा ऑप्शन webminar किंवा gotomeeting करू शकतो? काय जास्त सोयीचे होईल?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/17/2017 - 21:43 नवीन
ग्रुप स्काईपसाठी लॅपटॉप वापरला आहे, पण मोबाईलवरुन ग्रुप कॉलिंगला इश्यु येतो. वेबिनार ऑफिसमध्येच वापरले आहे, पण ग्रुप व्हिडिओ कॉल केलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
ल
लंबूटांग Mon, 04/17/2017 - 23:25 नवीन
बहुतेक २५ जणांची लिमीट आहे पण त्याला. नुसतेच लाइव्हस्ट्रीम करायचे असेल तर ustream चांगला पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
न
नुमविय Tue, 04/18/2017 - 00:16 नवीन
न्यूपोर्ट मॉल हा उत्तम उपाय आहे.. मुख्य म्हणजे पार्किंग चा प्रश्न सुटला...:)... नक्कीच भेटू..
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Tue, 04/18/2017 - 00:51 नवीन
चला, न्यूपोर्ट मॉलात वीर आणि वीरांगना दौडूदेत सात! एक शंका, खाण्याचे काही विशेष उल्लेखनीय ऑप्शन्स नाही दिसत तिथे... म्हणजे मला काही नाही, पण शाकाहार्यांसाठी पंचाईत होऊ शकते. जाणकार काय म्हणतात ह्यावर?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/18/2017 - 01:07 नवीन
ह्या जागेवरची मागच्या कत्ट्याची खादाडी.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
आ
आषाढ_दर्द_गाणे Tue, 04/18/2017 - 01:47 नवीन
ओह अच्छा, बरंच काही मिळतं असं दिसतंय #पडलोतोंडघशी रच्याकने, आख्खा तीनबायतीन कोलाज न टाकता निव्वळ 'आहेत बरेच पर्याय' म्हटलं असतं तरी चाललं असतं =)) #कर्बयुअरएंथ्युझियाझम #आवरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 04/18/2017 - 03:07 नवीन
#नाहीआवरतजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
ख
खटपट्या Tue, 04/18/2017 - 06:47 नवीन
या मॉलमधे पहील्या माळ्यावर एक फुडकोर्ट आहे. तीथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चिकन तेरीयाकी हा एक बर्‍यापैकी मिळणारा आणि परवडणारा प्रकार आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत गेलात तर तीथल्या हाफीसातल्या लोकांना जेवायला एक मोठी जागा आहे तीथे भारतीय जेवणही मिळते. बाजुलाच हडसन नदी आहे तीथे जाउन या. काही वर्षापूर्वी त्या नदीवर एका विमानाचे आपात्कालीन लँडींग झाले होते. जे लोक पाथ रेल्वेने जाणार असतील ते पुढे जाउन ३३ स्ट्रीटला जाउन न्युयोर्कमधील काही प्रेक्षणीय स्थळे बघू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
स
सही रे सई Tue, 04/18/2017 - 15:49 नवीन
चेपू वरती व्हिडीओ कॉल्लिंग सुरु झालेले दिसतय.. कोणी आधी वापरलं आहे का? इथे अधिकची माहिती मिळू शकेल http://www.theverge.com/2016/12/19/14006752/facebook-messenger-group-video-chat-feature-update
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 04/18/2017 - 15:50 नवीन
व्हिडीओ कॉलिंग करायला कोण कोण उत्सुक आहेत?
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Wed, 04/19/2017 - 00:15 नवीन
आता जर २३ तारीख, ठिकाण आणि वेळ नक्की झाली असेल तर धाग्याच्या नावात बदल करायला पाहिजे, नई का?
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/19/2017 - 00:54 नवीन
छ्या! अजून दोन-तीन धागे आल्याशिवाय नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
प
पिलीयन रायडर Wed, 04/19/2017 - 15:40 नवीन
डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
राघवेंद्र Wed, 04/19/2017 - 15:52 नवीन
मॉल मध्ये कुठे ? फूड कोर्ट AMC सिनेमा च्या समोर असे काही तर असायला हवे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 04/19/2017 - 16:03 नवीन
हो की! मागच्या वेळेसारखे नको व्हायला! वातावरण चांगले असेल तर? मग बागेत जायचे आहे ना? १. मॉलच्या पाथ स्टेशनच्या बाजुने - चिपोतले समोर २. मॉलच्या पार्किंगच्या बाजुने - तिसर्‍या मजल्यावर फुडकोर्ट वर - ए.एम.सी समोर असे दोन पर्याय ठेवु. पण बागेत जायचे असेल तर २रा पर्याय कटकटीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Wed, 04/19/2017 - 16:14 नवीन
पावसाचा अंदाज ७०% वरून ९०% झाला आहे. त्यामुळॆ न्यू पोर्ट ग्रीनला विचार मॉल मध्ये आल्यावर करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आषाढ_दर्द_गाणे Fri, 04/21/2017 - 21:35 नवीन
ह्या दोनपैकी नक्की कुठे भेटायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
राघवेंद्र Fri, 04/21/2017 - 22:25 नवीन
मित्रा , फूडकोर्ट मध्ये भेटू. मी कॉल करेल पोहचल्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे
प
पिलीयन रायडर Fri, 04/21/2017 - 23:38 नवीन
वातावरण चांगलं असेल तर आधी ३ र्‍या मजल्यावर जाऊन मग बागेत जाऊन परत खायला यायचं की आधी निवांत खाऊन पिऊन मग वाटलं तर बागेत जायचंय?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Fri, 04/21/2017 - 14:58 नवीन
रविवारचे वातावरण मस्त होत आहे. पाऊस नसेल बहुतेक. त्यामुळे कट्टा जोरात होऊन जाऊदे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 04/21/2017 - 16:13 नवीन
येस्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
स
सही रे सई Fri, 04/21/2017 - 19:46 नवीन
अगदी अगदी.. मी कालपासून बघत आहे तर पाऊस हळूहळू कमी होऊन अता तर दिसेनासा च झाला.. मी आणि माझा नवरा मुलगी थोडेसे उशीरा पोहोचू.. साधारण ११:३० - १२ पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
ए
एस Fri, 04/21/2017 - 20:09 नवीन
वाह! कट्ट्याला आगामी शुभेच्छा राखून ठेवल्या जात आहेत. सचित्र वृत्तांत आला की मग मिपाच्या परंपरेनुसार तेव्हा दिल्या जातील! :-P
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 04/22/2017 - 05:43 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 04/22/2017 - 19:57 नवीन
कट्टा झाल्याचे फोटो टाका ओ
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Sat, 04/22/2017 - 23:22 नवीन
इ कट्टा करण्यासाठी कोणी अजून आहे का उत्सुक?
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 04/23/2017 - 03:08 नवीन
कट्ट्याला खुप सार्‍या शुभेच्छा ! ई कट्ट्याला हजर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. पिराकडे माझे सगळे डिटेल्स आहेतच.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sun, 04/23/2017 - 04:27 नवीन
तर मंडळी, उद्या म्हणजे रविवारी सकाळी ११ वाजता न्यू पोर्ट मॉल मध्ये AMC सिनेमा समोर फूड कोर्ट मध्ये भेटू.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 04/23/2017 - 17:17 नवीन
मस्त उन्हात कट्टा सुरु झालेला आहे!
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 04/24/2017 - 02:47 नवीन
धन्यवाद उपस्थित आणि इ-उपस्थित मिपाकर !!! कट्टा जोरदार झाला आणि आता वृंतान्तातची प्रतीक्षा. सूर्याजीपंत आणि नूमविय तुमची अनुपस्थिती जाणवली.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 04/25/2017 - 10:18 नवीन
वृत्तांत कधी?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा