(आनंदाने)
💬 प्रतिसाद
(9)
क
केशवसुमार
Wed, 10/08/2008 - 19:57
नवीन
वा रंगाशेठ,
बरेच दिवसांनी मिपावर आल्याच सार्थक केलेत..
एकदम झकास विडंबन..
(निवृत्त)केशवसुमार
स्वगत: बाकी हल्ली जे काही लेखन या नावाखाली चाललं आहे त्याची उबग आली होती..
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 10/08/2008 - 20:01
नवीन
हा हा हा...
"विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? "
चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... ...मस्त!!!
मुमुक्षु
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 10/08/2008 - 20:14
नवीन
एकदम सहज उतरलेले. मजा आली.
(आस्वादक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 10/08/2008 - 22:39
नवीन
पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो;
आता गजला तासत सुटतो, आनंदाने...
लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो
विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने...
मस्त रे! रंगा... :)
तात्या.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 10/09/2008 - 07:05
नवीन
:)
सह्ही.. फर्मास विडंबन
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 10/09/2008 - 09:13
नवीन
झकास विडंबन.. आवडले.
स्वाती
- Log in or register to post comments
श
शाल्मली
गुरुवार, 10/09/2008 - 09:34
नवीन
झकास विडंबन.. आवडले.
सहमत.
--शाल्मली.
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Fri, 10/10/2008 - 06:27
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 10/11/2008 - 07:34
नवीन
देणार्या आणि न देणार्या सर्व रसिकांचे आभार!
चतुरंग
- Log in or register to post comments