वाहताना-जगताना प — पिशी अबोली, Sun, 04/16/2017 - 19:19 उसळतं, फेसाळतं, झेपतं? का खुपतं? झिरपून, खुरपून, खरं-खुरं, खोटं-नाटं कळेल का? मिळेल का? वाहताना, जगताना, हरवायचं, हे ठरवायचं? प्रतिक्रिया द्या 798 वाचन 💬 प्रतिसाद