म्हणूनच तर मी घोरत होते
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते
मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते
मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते
प्रेर्ना
💬 प्रतिसाद
(3)
अ
अभ्या..
Mon, 04/17/2017 - 07:42
नवीन
अत्यंत टुकार विडंबन
- Log in or register to post comments
स
सावत्या
Mon, 04/17/2017 - 08:36
नवीन
हेच म्हणणार होतो...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/17/2017 - 08:51
नवीन
हुकते कधी कधी,
कधी कविता हुकते
कधी विडंबन
विसंगतीत नाहीका विलसते जिवन
श्रोत्यांची तंद्री हुकते कधी कधी
उदार हृदयी क्षमा करून घे ते परी पावन
- Log in or register to post comments