निखारा
सावली ही लांबली
चौकटीशी थांबली
दूर दिसते मेघमाला
वीज कोठे गुंतली
धग पून्हा निखा-याला
राख ज्याची राहिली ..
सागरलहरी
💬 प्रतिसाद
(1)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/20/2017 - 07:51
नवीन
छान
- Log in or register to post comments