Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नारंगीभारल्या रात्री होत्या)

द — दशानन, Fri, 04/21/2017 - 10:20
सुरापरीच्या वाटेवरती, गटारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! मी मोकळा..त्यावर संत्रा, नारंगी नखरे,कातिल चखना... फक्त एवढे कळले..नंतर, रोम-रोम मोहरले होते! विरघळलेला बर्फ गारसर,पुन्हा एकदा फसफसलेला... तोच चखना अलगद खिश्यात माझ्या लपवलेला होता मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? त्याच्या निरागस प्रश्नावरही, चार थेंबे नारंगी उडवले होते घोट घेतानाही क्षणभर, ग्लास अडखळला तेव्हा... पुन्हा नव्याने चुंबण्यास, ओठ माझे थर थरले होते मूळ कवीची क्षमा मागतो, थोडा बहकलो होतो शब्द बदलले एक नवे काव्य गहन रस उमजले ;)

प्रतिक्रिया द्या
2417 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रीत-मोहर Fri, 04/21/2017 - 12:37 नवीन
मस्त!! थोडे अजून भरता येईल का?
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 04/21/2017 - 12:39 नवीन
भरा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
अ
अभ्या.. Fri, 04/21/2017 - 12:40 नवीन
लैच टुकार विडंबन.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 04/21/2017 - 12:45 नवीन
किमान टुकार तरी आहे ;) बाकीचे सदस्य पाहताय ना :P एकदम काला'तीत आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Fri, 04/21/2017 - 16:28 नवीन
विषय वेगळा पण तेवढीच चपखल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/22/2017 - 04:15 नवीन
किक नीट नाही-बसली! ;)
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 04/22/2017 - 17:25 नवीन
जम्या नय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा